शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट वाड्रा यांना बाजू मांडण्यास चार आठवडे, हवाला व्यवहाराचे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 00:26 IST

न्यायमूर्ती मनमोहन आणि संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता १८ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

नवी दिल्ली : रॉबर्ट वाड्रा यांनी हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) काही तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या उत्तरावर म्हणणे मांडण्यास वाड्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांना चार आठवड्यांचा वेळ दिला.न्यायमूर्ती मनमोहन आणि संगीता धिंग्रा सेहगल यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी आता १८ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. वाड्रा यांचे वकील के. टी. एस. तुलसी यांनी ईडीच्या उत्तरावर भूमिका मांडण्यास आम्हाला काही वेळ हवा असून, दस्तावेज जवळपास पूर्ण झाले आहेत, असे म्हटले. वाड्रा यांनी उच्च न्यायालयात केलेल्या आपल्या याचिकेत वस्तुस्थिती दडपून टाकली, असा दावा ईडीने केला होता; परंतु वाड्रा यांच्या बाजूने तसे काहीही झालेले नाही, असे तुलसी म्हणाले.‘ते ईसीआयआरची (एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट) प्रत देत नाहीत आणि ते म्हणतात की, वस्तुस्थिती दडवली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी ईसीआयआरची प्रत मला दिली. माहिती असलेली वस्तुस्थिती मी उघड केली. माझ्याकडून काहीही लपवून ठेवले गेले नाही’, असे तुलसी म्हणाले. रॉबर्ट वाड्रा यांच्या जवळचे सहकारी मनोज अरोरा यांनीही हवाला व्यवहाराचे प्रकरण रद्द करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्रा