शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विमानातून परदेशी चलन देशाबाहेर पाठवणाऱ्या एअर होस्टेसकडून चार लाख 80 हजार डॉलर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 04:31 IST

विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली  - विमानामधून अवैधरित्या परकीय चलन परदेशात पाठवणाऱ्या एअर होस्टेसला रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्याकडून 4 लाख 80 हजार डॉलर (सुमारे तीन कोटी 21 लाख) एवढ्या रकमेचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही एअर होस्टेस आपल्या बॅगेत लपवून ही रक्कम घेऊन जात होती. तिने नोटांचे बंडल अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून एखाद्या खाद्यपदार्थासारखे दिसेल अशा तऱ्हेने बॅगेत लपवले होते."  अटक करण्यात आलेली एअर होस्टेस जेट एअरवेज या विमान कंपनीची असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ही एअर होस्टेस हवालाद्वारे परकीय चलन देशाबाहेर पाठवत असे. तसेच जेवढी रक्कम बाहेर पाठवली जाई, त्याच्या निम्मी रक्कम ती आपल्याकडे ठेवून घेत असे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एअर होस्टेस दोन महिन्यांपासून सातत्याने विमानातून पैसे पाठवत होती.  अटक करण्यात आलेल्या एअर होस्टेसचा नोटांसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ज्यामध्ये एक महिला अधिकारी या एअर होस्टेसच्या बॅगेची तपासणी करून त्यामधून नोटांचे बंडल बाहेर काढत आहे. आता एअर होस्टेसच्या माध्यमातून परकीय चलन देशाबाहेर पाठवणारे नेटवर्क आणि त्यांच्या ठावठिकाण्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी करण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNew Delhiनवी दिल्लीAirportविमानतळ