शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधला बेरोजगार तरुण रातोरात झाला कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 09:42 IST

केरळमध्ये एका नागरिकाचं नशीब फळफळलं आहे. एका रात्रीत ती व्यक्ती कोट्यधीश झाली आहे.

अलप्पुझा- केरळमध्ये एका नागरिकाचं नशीब फळफळलं आहे. एका रात्रीत ती व्यक्ती कोट्यधीश झाली आहे. केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या व्यक्तीला चक्क 13 कोटींची लॉटरी लागली आहे. कुट्टुनादमधला स्थानिक रहिवासी तोजो मैथ्यू(30)नं मित्रांच्या मदतीनं लॉटरीचं तिकीट काढलं होतं. ज्याचा नंबर 075171 होता. तोजोनं लॉटरीच्या माध्यमातून सात मिलियन दिरहम(यूएईची करन्सी) म्हणजे भारतीय चलनातील 13 कोटी 10 लाख 45 हजार 144 रुपये जिंकले आहेत.तोजो हा अबुधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्यानं हल्लीच नोकरी सोडली होती. 24 जून रोजी भारत येण्याआधी त्यानं अबूधाबीच्या एअरपोर्टवर लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. तोजोला लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी 18 मित्रांनी मदत केली होती. तोजो रातोरात कोट्यवधी झाल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. तोजोची आई कुंजम्मा सांगते, मला तीन मुलं आहे. त्यातील तिजो हा रिक्षाचालक आहे. तोजो आणि टिट्टो अबूधाबीमध्ये सिव्हिल सुपरवायझर आहेत. तिघांचंही लग्न झालं आहे. तोजोचं पहिल्यापासून इथं एक घर बनवण्याचं स्वप्न होतं. परंतु त्याच्याजवळ पैसे नव्हते. पती मैथ्यू यांना म्हणाले होते की, जर तोजो लॉटरी जिंकला तर त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्याचं ते स्वप्न सत्यात उतरलं. देवाच्या कृपेमुळेच हे शक्य झालं आहे, मी त्यांचे आभार मानते. तोजोनं या लॉटरीद्वारे 1 लाख दिरहम जिंकले आहेत. तत्पूर्वी भारतीय वंशाच्या एका टॅक्सीचालकानं एप्रिलमध्ये अबूधाबीत लॉटरीच्या माध्यमातून 12 मिलियन दिरहम जिंकले होते.