शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजचे माजी सीईओ सुरू करणार स्वस्त विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 07:59 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाेघेही विमान वाहतूक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

नवी दिल्ली : जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आणि वरिष्ठ अधिकारी प्रवीण अय्यर यांनी स्वस्त विमानसेवा सुरू करण्याची याेजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाेघेही विमान वाहतूक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत विमानसेवा लॉन्च करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. सहा महिन्यांमध्ये याेजनेला ते अंतिम स्वरूप देऊन परवान्यासाठी अर्ज करतील. मात्र, उड्डाणांसाठी मेट्राे मार्गाची निवड करतील अथवा प्रादेशिक मार्ग, याबाबत स्पष्टता नाही. दुबे हे एप्रिल २०१९ पर्यंत जेट एअरवेजचे सीईओ हाेते. अय्यर हे त्यांचे सहकारी हाेते. नवी विमान कंपनी स्थापन करण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक कारणीभूत ठरताेय, ताे म्हणजे विमानांचे कमी असलेले भाडे. सध्या विमानांचे भाडे २० ते २५ टक्के कमी आहे. इतर खर्चही कमी झाले आहेत. 

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेज