शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या महाबैठकीपूर्वी जम्मूत निदर्शनं; मुफ्तींच्या पाकिस्तानवरील वक्तव्याचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 12:34 IST

Mehbooba Mufti Pakistan Comment : जम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं. पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध.

ठळक मुद्देजम्मूमध्ये मेहबुबा मुफ्तींविरोधात निदर्शनं.पाकिस्तानवरील वक्तव्यावरून होतोय विरोध.

जम्मू काश्मीवरबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज एक मोठी बैठक पार पडणार आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरूवारी जम्मू काश्मीरमध्ये डोगरा फ्रन्टकडून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्की यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.

जम्मू काश्मीर प्रकरणी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी केलं होतं. याच्याच विरोधात गुरूवारी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी या ठिकाणी विरोधात निदर्शने केली. यावेळी डोगरा फ्रन्टच्या लोकांनी मेहबुबा मुफ्तींच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसंच त्यांना तुरुंगात पाठवण्याचीही मागणी केली. 

आज दुपारी तीन वाजता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरबाबत मोठी बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह जम्मू काश्मीरमधील अन्य नेतेही सहभागी होणार आहेत. त्यापूर्वीच सकाळी हे आंदोलन करण्यात आलं.  डोगरा फ्रन्टशिवाय युनायटेड जम्मू नावाच्या संघटनेनंही जम्मूमध्ये निदर्शनं केली. परंतु हे निदर्शन मोदी सरकार विरोधात करण्यात आलं. यामध्ये जम्मू काश्मीरबाबतच्या बैठकीत गुपकार संघटनेला बोलावणं आणि जम्मू क्षेत्रातील संघटनेला न बोलावण्याचा विरोध करण्यात आला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाcongressकाँग्रेस