शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:12 IST

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.खोब्रागडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. बेस्टचे महासंचालक म्हणून खोब्रागडे यांची कारकीर्द वादळी ठरली होती. किंगलाँग बसेसची खरेदी करण्यासह त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले होते. भारतीय परराष्टÑ सेवेत असलेली त्यांची कन्या देवयानी खोब्रागडे यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता.किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता. गजभिये यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. ते विविध सामाजिक संस्थांशी जुळले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस