शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वन समिती परिषद : शहा यांनी शिवराज सिंहांची मुक्तकंठाने केली प्रशंसा, आदिवासींना दिले जमिनीचे हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 13:10 IST

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे.

अभिलाष खांडेकर -

भोपाळ :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आठ तासांच्या भोपाळ दौऱ्यात  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची जाहीर प्रशंसा करण्यासोबतच आदिवासी समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करून जवळपास  निवडणुकीचीच घोषणा केली.

मध्य प्रदेशातील ८२७ वन गावांना महसुली गावांचा दर्जा देऊन दोन कोटी आदिवासींना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या गावांत राहण्याचा अधिकाराचा लाभ मिळणार आहे. वन समित्यांच्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला तेंदूची पाने गोळा करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेशातील तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांची संख्या ३५ लाख असून यात प्रामुख्याने महिला आहेत.

वनक्षेत्रातील गावात जमिनीचा उपयोग करणे, वनोपज गोळा करणे आणि वृक्ष तोड यावर अनेक निर्बंध होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून एका झटक्यात हे निर्बंध हटविण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते  आदिवासींना जमिनीचे हक्क प्रदान केले आणि तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांना बोनस वाटप करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद पटेल, फग्गन सिंह कुलस्ते आदि मान्यवर उपस्थित होते.  

आदिवासांना खऱ्या अर्थाने वनमालक करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून लक्षणीय जीडीपी वृद्धीही साध्य केली आहे.  यावेळी मुख्यमंत्री चौहान यांनी  उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात  तेंदूची पाने गोळा करणाऱ्यांची मजुरी  प्रति बंडल २५० वरून ३०० रुपये करण्याची घोषणा केली. 

नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी-    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये आयोजित ४८ व्या अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदेचे उद्घाटन केले.-    यावेळी त्यांनी भोपाळ येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केली. आता इंग्रजांची दंडुकामार पोलीस चालणार नाही. गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना दोन पावले पुढे राहावे लागेल. -    यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. कॉन्स्टेबल आणि हेड काॅन्स्टेबललाही तंत्रस्नेही व्हावे लागेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान