शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी प्रवासी वाढवणार चिंता, काळजी घ्या!, विमानतळावर आढळले ११ कोरोनाग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:23 IST

ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी भारतात कोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते, असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली :  भारतात २४ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पडताळणीत ११ जणांना ओमायक्रॉनच्या उपप्रकारांची लागण झाल्याचे आढळून आले, परंतु ते भारतात आधीच अस्तित्वात आहेत, अशी माहिती गुरुवारी अधिकृत सूत्रांनी दिली. ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी भारतात कोरोनाची चौथी लाट मार्चमध्ये येऊ शकते, असा इशारा दिला आहे.

सूत्रानुसार या कालावधीत एकूण १९ हजार २२७  आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १२४ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. एक्सबीबी.१ सह एक्सबीबी उपप्रकार १० नमुन्यांमध्ये आढळला, तर एका नमुन्यात बीएफ ७.४.१ उपप्रकाराचा संसर्ग आढळला.भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १८८ नवीन प्रकरणे समोर आली असून १६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची एकूण संख्या २५५४ झाली आहे.

लसीकरणामुळे चौथ्या लाटेचा परिणाम नाही - एका मॉडेलनुसार मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भारतात चौथी कोविड लाट येऊ शकते. - तथापि, प्रभावी लसीकरण स्थितीमुळे ताज्या लाटेचा भारतीयांवर परिणाम होण्याची शक्यता नाही, असा दावा ओडिशाच्या आरोग्य विभागाचे विशेष सचिव अजित कुमार मोहंती यांनी केला आहे. - त्यांनी गर्दी टाळण्याचा व कार्यक्रमांमध्ये मास्क वापरण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या