शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 20:49 IST

Cargo Ship Sinking News: केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडत आहे. दरम्यान, तटरक्षक दलाने त्वरित मोर्चा सांभाळून जहाजातील २४ पैकी ९ जणांना वाचवले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे मालवाहू जहाज लायबेरियाचे असून, आतापर्यंत ते अर्ध बुडालं आहे.

केरळमधील कोचीजवळच्या समुद्रात एक परदेशी जहाज बुडत आहे. दरम्यान, तटरक्षक दलाने त्वरित मोर्चा सांभाळून  जहाजातील २४ पैकी ९ जणांना वाचवले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार हे मालवाहू जहाज लायबेरियाचे असून, आतापर्यंत ते अर्ध बुडालं आहे.

१८४ मीटर लांबीचं आणि लायबेरियाचा झेंडा असलेलं के कंटेनर जहाज एमएससी ईएलएसए ३, २४ मे रोजी कोची येथे पोहोचलं होतं. तिथून ते २३ मे रोजी विझिंगम बंदरातून रवाना झालं. २४ मे रोजी सुमारे १ वाजून २५ मिनिटांनी मेसर्स  एमएससी शिप मॅनेजमेंटने भारतीय अधिकाऱ्यांना कोची येथून सुमारे ३८ नॉटिकल मैल दक्षिण पश्चिमेला आपल्या जहाजावर २६ डिग्रीच्या लाटा उसळल्याची माहिती दिली आणि त्वरित मदतीची मागणी केली.

त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने बचाव कार्यास सुरुवात केली. दुर्घटनाग्रस्त जहाजावर विमानाद्वारे टेहळणी सुरू केली. जहाजावर असलेल्या २४ जणांपैकी ९ कर्मचाऱ्यांनी जहाज सोडून लाईफ बोटीवर आश्रय घेतला आहे. तर उर्वरित १५ कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अभियान सुरू आहे.  या दुर्घटनेनंतर जीवितहानी आणि पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी तटरक्षक दलाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.  

टॅग्स :KeralaकेरळAccidentअपघात