शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसोबतची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा भारताकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 18:17 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.

 नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये नियोजित चर्चा भारताकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे.  काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलातील जवानांची करण्यात आलेली हत्या आणि दहशतवाद्यांची छायाचित्रे पोष्टाच्या तिकीटावर छापण्याच्या पाकिस्तानने केलेल्या आगावूपणामुळे संतप्त होऊन भारताने पाकिस्तानसोबतची चर्चा रद्द केली आहे.  काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचे दर्शन घडवले होते. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, " पाकिस्तानचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रांचा विचार करून आम्ही द्विपक्षीय चर्चेचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानी पंतप्रधानांनी दहशतवादावरही चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र चर्चेमागचा त्यांचा नापाक हेतू आता समोर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच समोर आला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानमधील कोणत्याही प्रकारची चर्चा निरर्थक आहे."  

 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान