शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनवरून भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सुनावले खडेबोल, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:21 IST

Foreign Minister S. Jaishankar: युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही, असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि आपल्या धोरणांमुळे क्षेत्रातील विविध देशांवर सातत्याने दबाव निर्माण होत आहे. रायसिना डायलॉगमध्ये एका संवादात्मक सत्रामध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये निर्माण झालेले संकट हे युरोपसाठी एक सतर्क राहण्याचा इशारा देणार संदेश आहे.

युक्रेनमधील परिस्थितीबाबत नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री एनिकेन हुइटफेल्ड यांच्या एका विशिष्ट्य प्रश्नाचं उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले की, भारत ही लढाई तात्काळ समाप्त व्हावी आणि दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरी आणि चर्चेच्या वाटेवर यावे यासाठी दबाव टाकत आहे. त्यांनी सांगितले की, मला वाटते की, जिथे युक्रेनमधील संघर्षाचा संबंध आहे. आमच्याजवळ एक स्पष्ट स्थिती आहे, तसेच त्याबाबत आम्ही आधीही स्पष्ट केलेले आहे.

जयशंकर यांनी सांगितले की, तुम्ही युक्रेनबाबत मुद्दा मांडला. मला आठवतंय की, एक वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानमध्ये काय झालं होतं. तिथे संपूर्ण समाजाला जगाने आपल्या स्वार्थासाठी नरकात ढकलले. त्यांनी पुढे सांगितले की. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की, आम्ही सर्वजण आपला विश्वास आणि आवडींमध्ये आपल्या अनुभवाचा योग्य ताळमेळ शोधला पाहिजे. सर्वजण याला आपापल्या दृष्टिकोनातून पाहतात. सर्व देशांचे प्राधान्यक्रम वेगळे आणि ते तसे असणं स्वाभाविक आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया