शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार; केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 07:12 IST

देणग्या विनियम कायद्याद्वारे परदेशातून राम मंदिरासाठी देणग्या स्वीकारण्यास ट्रस्टला गृहखात्याने परवानगी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी विदेशातून देणग्या स्वीकारण्यास  श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या ट्रस्टला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. ही माहिती या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे एसबीआयच्या मुख्य शाखेमध्ये बँक खाते असून, तिथे  देणग्या पाठविता येतील. देणग्या विनियम कायद्याद्वारे परदेशातून राम मंदिरासाठी देणग्या स्वीकारण्यास ट्रस्टला गृहखात्याने परवानगी दिली.

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा साेहळा?राममंदिर तीन मजली आहे.  प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होण्याची तसेच या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राममंदिराच्या वास्तूची उंची १६१ फूट असून, प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट असेल. मंदिराच्या बांधकामात ३५०० कामगारांचा सहभाग आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर