शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी कंपन्या गुंडाळत होत्या गाशा; यंदा सर्वाधिक कंपन्या देशात कार्यरत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 05:24 IST

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

हरीश गुप्ता

नवी दिल्ली :

जुलै २०२२ पर्यंतच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ३,३०० परदेशी कंपन्या कार्यरत आहेत, तर आतापर्यंत तब्बल १,७७७ विदेशी कंपन्यांनी भारतातील काम थांबविले आहे. 

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, जुलै २०२२ पर्यंत ५,०६८ परदेशी कंपन्यांची भारतात नोंदणी झालेली आहे. मात्र, त्यातील ३,२९१ कंपन्या कामकाजात सक्रिय आहेत. सुमारे ५० टक्के विदेशी कंपन्यांनी विविध कारणांमुळे भारतातील कामकाज थांबविले आहे. 

सध्या कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाहीप्राप्त माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळाल्यानंतर कोणत्याही परदेशी कंपनीला दिल्लीत कंपनी निबंधकांकडे नोंदणी करणे नियमानुसार बंधनकारक आहे. २०२२ मध्ये  देशात सर्वाधिक परदेशी कंपन्या कार्यरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या कोणत्याही परदेशी कंपनीकडून नोंदणी रद्द करण्यासाठी आलेले प्रस्ताव कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे प्रलंबित नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोणत्या कारणाने कंपन्या बंद - परदेशी कंपन्या भारतातील कामकाज विविध कारणांमुळे बंद करू शकतात. - भारतातील शाखेचे कामकाज थांबणे अथवा भाडेकरार संपणे व रिझर्व्ह बँकेने दिलेली वैधता संपणे, आदींचा कारणांमध्ये समावेश आहे.- अनेकदा पालक कंपनीच्या धोरणात बदल झाल्यामुळे परदेशी कंपन्या भारतातील कामकाज बंद करतात. नंतर ते कधीच सुरू केले जात नाही.