शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 14:39 IST

सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली- सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली आहे. भारतातील सात मोठ्या शहरांचा सर्वात कमी भाड्यामध्ये आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एअर एशिया या कंपनीनं रविवारी या योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी तुम्हाला 99 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.एअर एशिया कंपनीनं 99 रुपयांमध्ये तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीचा प्रवास उपलब्ध करून दिलं आहे. इतकेच नव्हे तर कंपनीनं प्रवाशांसाठी आणखीही काही खास ऑफर आणल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासाचं तिकीट 1499 रुपयांपासून सुरू केलं आहे. या ऑफर अंतर्गत ऑकलंड, बाली, बँकॉक, क्वालालंपूर, मेलबर्न, सिंगापूर आणि सिडनीचा प्रवास करता येणार आहे. आजपासून ऑफर सुरू झाली असून, 31 जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंग केलं जाऊ शकतं. यासाठी 15 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत ट्रॅव्हल्स पीरियडही देण्यात आला आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सचे 51 टक्के भागीदारी आहे. इतर 49 टक्के भागीदारी ही एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ऑफ मलेशिया या कंपनीकडे आहेत.

1299 रुपयांमध्ये करा विमान प्रवासगेल्या वर्षी एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1,299 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास 2,399 रुपयांत करता येणार होता. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी होती. या योजनेंतर्गत बुकिंग केलेल्यांना 31 मार्च 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे.एअर एशियाच्या नेटवर्कमध्ये बंगळुरू, रांची, हैदराबाद, पुणे, कोलकाता, कोची आणि नवी दिल्ली इत्यादी ठिकाणांसाठी उड्डाण करण्याची सोय त्यात आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावरील किमान तिकिटाची किंमत 2,399 रुपये आहे. क्वालालंपूर, बाली, बँकॉक, कारबी, फुके, मेलबोर्न, सिडनी, सिंगापूर, ऑकलँड या गंतव्य स्थानांचा त्यात समावेश आहे. एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आशिया आणि अमेरिका या देशांतील 20 गंतव्य स्थानांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

टॅग्स :air asiaएअर एशिया