शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

फुलपूर, गोरखपूरमध्ये सपाला पाठिंबा नाही! पोटनिवडणुकीसंदर्भात मायावतींची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:30 IST

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाजे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले.

लखनौ - उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाजे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले.११ मार्च रोजी दोन्ही मतदारसंघांत मतदान होऊन १४ मार्च रोजी मतमोजणी होईल. रविवारी दुपारी बसपचे प्रभारी घनशाम चंद्र खारवर यांनी प्रवीण कुमार निशाद (गोरखपूर) आणि नागेंद्र सिंह पटेल (फुलपूर) यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र मायावती यांनी ही शक्यता फेटाळून लावली.मात्र, त्यांनी येत्या काळात होणा-या राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासाठी येत्या काळात नवा फॉर्म्युला तयार करण्यात येईल, असेही मायावती म्हणाल्या. (वृत्तसंस्था)२ जागांची लढाईविधानसभा निवडणुकीत भाजपाने मित्रपक्षांसह राज्यात ४०३ पैकी ३२५ जागा जिंकल्या होत्या. गोरखपूर मतदार संघातून निवडून आलेले योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री बनल्यामुळे तर केशव प्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री बनल्यामुळे त्यांना फुलपूर लोकसभा मतदार संघाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. योगी व मौर्य हे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. 

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण