शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Flood: नदी आली धावून, पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा रस्ताच गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 08:13 IST

पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो.

पठाणकोट - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा प्रमुख रस्ता नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे, येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. येथील चक्की नदीला पूर आल्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान आणि तीव्र होता. या प्रवाहात विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. यासंदर्भात पठाणकोटचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी हिमाचल सरकारला अवगत केलं आहे. तसेच, लवकरात लवकर हा मार्ग बनवून घेण्याची विनंतीही केली आहे. 

पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळे, या वाहून गेलेल्या रस्त्यासंदर्भात आणि हिमाचल सरकारला माहिती दिली आहे. तसेच, या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचेही सूचवले आहे. त्यानंतर, हिमाचल प्रदेश सरकारने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्याचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी सांगितले.  एअरपोर्टकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील काही गावांचा संपर्कही तुटला आहे. तसेच, सैन्यातील जवानांची, अधिकाऱ्यांची आणि नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यापासून हा रस्ता खचला होता, तर काही भाग गेल्या महिन्यातच वाहून गेला होता. मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या ह्या रस्त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAirportविमानतळPunjabपंजाबroad transportरस्ते वाहतूक