शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहनं फ्लेक्स इंधनावर धावणार, खर्च ६० रुपयांवर येणार; गडकरींनी सांगितली आयडियाची कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 05:54 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्राेल आणि डिझेलचे दर दरराेज वाढत आहेत. त्यातच काेराेना महामारीमुळे सरकारचे उत्पन्नाचे स्त्राेत आटल्याने इंधनावरील करांमध्ये माेठी वाढ करण्यात आली.

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या उच्चांकी किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकार लवकरच प्लेक्स इंजिनावर चालणारी वाहने बनविण्यास सांगणार आहे. तसे झाल्यास पेट्राेल आणि डिझेलवरील अवलंबन कमी हाेऊन ६० ते ६२ रुपये प्रतिलीटर दराने फ्लेक्स (मिश्र) इंधन मिळणार असल्याचे केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्राेल आणि डिझेलचे दर दरराेज वाढत आहेत. त्यातच काेराेना महामारीमुळे सरकारचे उत्पन्नाचे स्त्राेत आटल्याने इंधनावरील करांमध्ये माेठी वाढ करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. अशा स्थितीत सरकारची कच्च्या तेलावरील अवलंबन कमी करण्याची याेजना आहे. त्यासाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. वाहन उद्याेगात १५ वर्षांमध्ये १५ लाख काेटी रुपयांपर्यंत उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे असे इंजिन अनिवार्य केल्यानंतर किमती वाढणार नाहीत, असा दावाही गडकरी यांनी केला.काय आहे फ्लेक्स?फ्लेक्स इंधन हे पेट्राेल आणि मिथेनाॅल किंवा इथेनाॅल यांच्या संयाेगातून बनविण्यात येते. भारतात पेट्राेलमध्ये ८.५ टक्के इथेनाॅलचे ब्लेंडिंग करण्यात येते. हे प्रमाण दाेन वर्षांमध्ये २० टक्के करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या देशांमध्ये वापरब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती हाेते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी