शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधून बाहेर पडताना ५ राज्यं देशाला देणार मदतीचा हात; पण महाराष्ट्राचं स्थान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:02 IST

गेल्या दोन महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था ठप्प

नवी दिल्ली: देश हळूहळू लॉकडाऊनमधून बाहेर पडू लागला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं मोदी सरकारनं अनलॉकची घोषणा केली आहे. यामध्ये पाच राज्यं देशासाठी मोठी कामगिरी पार पाडणार आहेत. सध्या या राज्यांचं देशाच्या जीडीपीमधलं योगदान २७ टक्के आहे. हीच पाच राज्यं आता देशाला मदतीचा हात देतील असं इलारा सिक्युरिटीजनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.केरळ, पंजाब, तमिळनाडू, हरयाणा आणि कर्नाटक राज्यांची भूमिका येत्या काही दिवसांत अतिशय महत्त्वाची असेल. या राज्यांमधील उर्जेचा वापर, वाहतूक, शेतमाल बाजारांत येण्याचं प्रमाण वाढल्याचं इलारा सिक्युरिटीच्या अर्थतज्ज्ञ गरिमा कपूर यांनी म्हटलं आहे. मात्र या यादीत महाराष्ट्र, गुजरात ही सर्वाधिक औद्योगिकरण झालेली राज्यं मागे आहेत. या राज्यांमधील कोरोना बाधितांचा आकडा जास्त असल्यानं ही राज्यं पिछाडीवर पडल्याचं विश्लेषण कपूर यांनी केलं आहे. मोदी सरकार देशातला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवणार आहे. त्याची सुरुवात ८ जूनपासून होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांमधील शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं सुरू होतील. अर्थचक्राला चालना देणं हीच भारतीय उद्योगांच्या दृष्टीनं सर्वात मोठी आर्थिक मदत असू शकते, असं इलारा सिक्युरिटीजनं म्हटलं आहे. पंजाब, हरयाणाच्या विजेचा वापर वाढला आहे. त्यातून मागणी वाढल्याचं अधोरेखित होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या