शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जूननंतर प्रथमच नव्या रुग्णांची संख्या १२ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 04:00 IST

१२,८८१  नवे रुग्ण आढळून १७ जूनला आले हाेते.

देशभरातील काेराेनाच्या नव्या रुग्णसंख्येत जूननंतर माेठी घट झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये  १२ हजार ५८४ नव्या रुग्णांची नाेंद झाली आहे. तसेच १६७ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्णांच्या मृत्यूमध्येही माेठी घट नाेंदविण्यात आली आहे. 

१ काेटी ४ लाख  ७९ हजार १७९

वर देशातील काेराेना रुग्णसंख्या पाेहाेचली असून, नव्या रुग्णांचा आकडा गेल्या वर्षी १७ जूननंतर प्रथमच १३ हजाराच्या खाली आला आहे.

१०,९७४  नव्या रुग्णांची नाेंद १६ जूनला झाली हाेती

१२,८८१  नवे रुग्ण आढळून १७ जूनला आले हाेते.

२९ मेनंतर काेराेनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा प्रथमच २००च्या खाली आला आहे. २९ मे राेजी २६९ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासामध्ये १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ काेटी १ लाख ११ हजार २९४ एवढी झाली असून, आता केवळ २ लाख १६ हजार ५५८ सक्रिय रुग्ण राहिले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट आता ९६.४९ टक्क्यांवर पाेहाेचला आहे.

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या