शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आधी म्हणतात चौकशी करा, आता ओरडतात; ईडी चाैकशीवरून अमित शाह यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 08:35 IST

अदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.

नवी दिल्ली : सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणा निःपक्षपातीपणे काम करीत आहेत. तसेच, दोन प्रकरणे वगळता ते तपास करीत असलेल्या सर्व प्रकरणांची नोंद यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. 

येथे एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, तपास यंत्रणा जे काही करत आहेत, त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. २०१७ मध्ये, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी, काँग्रेसच्या एका मोठ्या महिला नेत्याने म्हटले होते की, जर ते भ्रष्टाचारात गुंतले आहेत, तर चौकशी का नाही केली जात? आता कारवाई झाली तर ते आरडाओरड करत आहेत.

यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कारकिर्दीत १२ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा सरकारने सीबीआयमार्फत गुन्हा दाखल केला. 

‘अदानी’बाबत पुरावे असल्यास सादर कराअदानी समूहाविरुद्धच्या चौकशीबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे आणि प्रत्येकाने जाऊन त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते सादर करावेत.

...तर संसदेतील कोंडी सुटेलविरोधी पक्ष चर्चेसाठी पुढे आले तर संसदेतील सध्याची कोंडी सोडवली जाऊ शकते, असे शाह यांनी सांगितले. ते म्हणाले की, विरोधी पक्षाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मग आम्ही कोणाशी बोलणार? ते माध्यमांशी बोलत आहेत.

टॅग्स :Amit Shahअमित शाह