शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

RSS आता तयार करणार जवान, पुढच्या वर्षी उघडणार लष्करी शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:50 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी शाळा उघडण्याच्या तयारीत आहेत.

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी शाळा उघडण्याच्या तयारीत आहेत. या शाळेत मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आसएसएसच्या विद्या भारतीकडे देण्यात आली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, RSSचे सरसंघचालक राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भय्या यांच्या नावावरून या शाळेचं नाव रज्जू भैय्या सैनिक विद्यामंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेश बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे. याच ठिकाणी 1922 रोजी रज्जू भैया यांचा जन्म झाला आहे.     सीबीएसई बोर्डाचा सिलेबस वापरणाररिपोर्टनुसार, शाळेच्या निर्माणाचं कार्य सुरू करण्यात आंल आहे. ही एक होस्टल प्रकारातली शाळा असून, इथे सैनिकी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये या शाळेत शिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाणार आहेत.या शाळेतल्या प्रवेशाची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू होणार असून, सर्वात पहिल्यांदा सहावीच्या 160 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच या शाळेत 56 जागा या शहीद जवानांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या शाळेसाठी जवळपास 40 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आरएसएसला ही जमीन माजी सैनिक आणि शेतकरी राजपल सिंह यांनी दान स्वरूपात दिली आहे. शाळेची तीन मजली इमारत बांधण्यात येणार असून, त्यात एक हॉस्टेलही असणार आहे. तसेच स्टाफ रूप, वर्ग खोल्या, डिस्पेंसरी आणि एक विशाल स्टेडियम असणार आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय