िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पिहली यादी जाहीर
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पिहली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने आपल्या सवर् आठही िवद्यमान आमदारांसह २०१३ च्या िवधानसभा िनवडणुकीत दुसर्या स्थानी रािहलेल्या पक्षाच्या १२ उमेदवारांना स्थान िदले आहे.
िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पिहली यादी जाहीर
नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पिहली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने आपल्या सवर् आठही िवद्यमान आमदारांसह २०१३ च्या िवधानसभा िनवडणुकीत दुसर्या स्थानी रािहलेल्या पक्षाच्या १२ उमेदवारांना स्थान िदले आहे.िदल्लीत अद्याप िवधानसभा िनवडणुकीची घोषणा झालेली नाही. िनवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अजर् भरण्याच्या प्रिकयेदरम्यान उमेदवारांची यादी जाहीर करण्याची काँग्रेसची आतापयर्ंतची परंपरा आहे. परंतु ही परंपरा मोिडत काढत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या िवधानसभा िनवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव चाखावा लागला होता आिण पक्षाच्या १५ वषेर् जुन्या सरकारचे नेतृत्व करीत असलेल्या शीला दीिक्षत आम आदमी पाटीर्चे संयोजक अरिवंद केजरीवाल यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.काँग्रेसने आद्याप नवी िदल्ली िवधानसभा मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला नाही. यावेळी शीला दीिक्षत िनवडणूक लढणार नाही. पण त्या पक्षासाठी प्रचार करतील, अशी मािहती सूत्रांनी िदली. काँग्रेसने आपल्या पिहल्या यादीत माजी महापौर सतिबर िसंग (मेहरौली) आिण सिचन िबधुडी (तुघलकाबाद) यांना स्थान िदले आहे. तसेच मोितयामहल िवधानसभा मतदारसंघात पाचवेळा आमदार रािहलेले शोएब इकबाल यांनाही काँग्रेसने ितकीट िदले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरिवंद िसंग लवली, माजी मंत्री हारून युसूफ, देवेंद्र यादव, जयिकशन, प्रल्हाद िसंग सवाने, आिसफ मोहम्मद खान यांनाही काँग्रेसने उमेदवारी िदली आहे. (वृत्तसंस्था)