शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या पहिल्या पंधरवड्यात 143 कोटींची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 22:32 IST

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. गेल्या पंधरा दिवसांत देशभरात 143.37 कोटी रुपये पकडण्यात आले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर दारू आणि नशेची औषधेही पकडण्यात आली आहेत. निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांमध्ये निरिक्षक नेमले आहेत. तसेच पोलिस, सीआरपीफ जवानांनाही तैनात केले आहे. सात टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे. 

तामिळनाडूमध्ये जप्त केलेल्या रक्कमेचे आणि अन्य वस्तूंची किंमत 107.24 कोटी रुपये आहे. तर उत्तर प्रदेशमधील 104.53 कोटी रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 103.4 कोटी रुपये आणि पंजाबमध्ये 92.8 कोटी रुपयांची रोख रक्कम, दारू आणि नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटकमधून 26.33 कोटी, महाराष्ट्रात 19.11 कोटी आणि तेलंगानामध्ये 8.2 कोटी रुपयांचे रक्कम, दारू आणि किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. 

जप्त केलेल्या वस्तूंचे मुल्य 539.99 कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाने 25 मार्चला जारी केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 143.37 कोटी रुपये नकदी, 89.64 कोटी रुपयांची दारू, 131.75 कोटी रुपयांची नशेचे पदार्थ, सोने आणि अन्य किंमती वस्तूंचा समावेश असल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच 162.93 कोटी रुपयांचे अन्य किंमती साहित्य आणि 12.20 कोटी रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग