शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"रशियाहून SputnikV लस आली होss! एकत्र लढूया, कोरोनाला हरवूया"; कंपनीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 17:09 IST

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासूनच झाली सुरूवात. हैदराबादमध्ये दाखल झाली पहिली खेप

ठळक मुद्देलसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासूनच झाली सुरूवात.हैदराबादमध्ये दाखल झाली पहिली खेप

देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सध्या यावर लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या देशात नागरिकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी देण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं रशियाच्या SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मान्यता दिली होती. दरम्यान, आज SputnikV ची दीड लाख डोसची पहिली खेप भारतात पोहोचली.शनिवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास रशियाच्या विमानातून SputnikV ची पहिली खेप भारतात पोहोचली. आजपासूनच देशात १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. SputnikV भारतात पोहोचल्यानं या मोहीमेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.  यापूर्वी भारतानं SputnikV या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी दिली होती. दरम्यान, आपण एकत्र लढू आणि कोरोनाला हरवू असा विश्वासही कंपनीनं व्यक्त केला आहे.  

SputnikV ही लस गमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीद्वारे विकसित करण्यात आली आहे. भारताला कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येण्यास ही लस मदत करेल असा विश्वास आरडीआयएफचे प्रमुख किरिल दिमित्रिक यांनी व्यक्त केला.

ॲस्ट्राझेनेकाची  लसही मिळणारअमेरिकी प्रशासनानेही भारताला मदतीची तयारी दर्शवली असून नजीकच्या काळात ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस जगाला पुरवण्यासाठी अमेरिका सज्ज असेल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अद्याप ॲस्ट्राझेनेका लसीच्या वापराला मंजुरी दिलेली नाही. ही मंजुरी मिळताच ॲस्ट्राझेनेका लसीचे सहा कोटी डोस जगभरात निर्यात करणार आहे. त्यात भारताचाही समावेश असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतrussiaरशिया