शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या बसवर गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 13:18 IST

गोळीबारात एकाच मृत्यू

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयपूर येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका बसवर गंगवार येथे गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. राजस्थान सरकारने जनतेसाठी लागू केलेल्या सरकारी योजनांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या योजनांचे लाभार्थी या बसने जैसलमेर येथून जयपूरला निघाली होती. या हल्ल्यानंतर कार्यक्रमास्थळाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

राजस्थानमधील वसुंधरा राजे यांच्या सरकारने जनतेसाठी १२ नव्या योजनांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जयपूर येथील अम्रुदों का बाग या स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या योजनांचा लाभ मिळणार असलेल्या अडीच लाख जनतेला कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी राज्यसरकारने विविध भागातून सहा हजार बसेसची व्यवस्था केली आहे. यापैकी एक बस जैसलमेर येथून आज सकाळी निघाली असता गंगवार येथे त्या बसला पाच ते सहा बंदुकधारी लोकांनी अडवले व नंतर बसवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :FiringगोळीबारNarendra Modiनरेंद्र मोदी