शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

सूरतमधील ओएनजीसीच्या प्लँटमध्ये मोठी आग, स्फोटाचेही आले आवाज

By बाळकृष्ण परब | Updated: September 24, 2020 08:19 IST

सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुजरातमधील सुरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहेही आग नेमकी कशी लागली याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही

सूरत - गुजरातमधीलसूरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली . ही आग गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास लागली असून, आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीने सांगितले. सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्लँटच्या जवळच असलेल्या पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने चित्रीत केला आहे. सुरतमधील ओएनजीसीच्या हाझिरा प्लँटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले. अशी माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली. 

सूरतमधील ओएनजीसीच्या या प्लँटमध्ये आग लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी २०१५ मध्ये सूरतमधील या प्लँटमध्ये आग लागली होती. त्यावेळी सुमारे १२ जण जखमी झाले होते. 

दरम्यान, सूरतमधील हाझिरा प्लँटमधील ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही, असेही ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :ONGCओएनजीसीSuratसूरतGujaratगुजरात