शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

बेंगलोरमधील इमारतीला भीषण आग, युवकानं छतावरून मारली उडी; Video पाहून अंगावर शहारा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:09 IST

या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने आजूबाजूला बघितले. मात्र त्याला कुठलाही मार्ग दिसला नाही आणि मग त्याने या इमारतीवरून खाली उडी घेतली.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलोरमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली. याच वेळी तेथे असलेल्या सिलेंडरचाही स्फोट झाला. ही आग लागली तेव्हा एक व्यक्तीही तेथे अडकली होती. इमारतीच्या संपूर्ण छतावर आणि त्या खालच्या मजल्यावर ही आग पसरली होती. या आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने आजूबाजूला बघितले. मात्र त्याला कुठलाही मार्ग दिसला नाही आणि मग त्याने या इमारतीवरून खाली उडी घेतली.

दोन जणांना गंभीर दुखापत - या घटनेत छतावरून उडी मारणाऱ्या आणि आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेच्या छतावर स्वयंपाक घरात बरेच सिलिंडर होते. ही आग अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागली. महत्वाचे म्हणजे, कॅफेला आग लागली, तेव्हा तेथे कुणीही ग्राहक उपस्थित नव्हते.

बेगलोर शहराच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची सूचना मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आणि आम्ही तेथील आगीवर नियंत्रम मिळविण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही आठ अग्निशमन दलाची वाहने पाठवली होती. तसेच आमचे वरिष्ठ अधिकारीही तेथे उपस्थित होते. तेथील आग विझवण्यात आली असून दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. 

टॅग्स :fireआगBengaluruबेंगळूरhospitalहॉस्पिटल