शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याच्या धमकीचा पोस्टर, FIR दाखल

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 14:27 IST

पोलिसांकडून तपास सुरू, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल

ठळक मुद्दे३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला होता मोहालीचा दौरापोलिसांकडून तपास सुरू

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी मोहाली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ३१ डिसेंबर रोजी रस्ता दाखवणाऱ्या एका नकाशांवर अमरिंदर सिंग यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर चिकटवल्याचं दिसून आलं. तसंच यावर अमरिंदर सिंग यांना जीवे मारल्यास १ दशलक्ष डॉलर्सचं बक्षीसही देण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित तपासाला सुरूवात केली आहे. तसंच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या ५०४, ५०६ आणि १२० बी या कलमांनुसार तसंत पंजाब प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट प्रॉपर्ची ऑर्डिनन्स अॅक्ट १९९७ च्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजही शोधण्यास सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोहालीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी या ठिकाणी खरड-चंडिगड पुलाचं उद्धाटनही केलं होतं. त्याच वेळी पोलिसांना हे पोस्टर चिकटवण्यात आल्याचं दिसून आलं होतं. यापूर्वीही १४ डिसेंबर रोजी काही लोकांनी अमरिंदर सिंग यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं.

 

टॅग्स :Punjabपंजाबcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस