शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त; कॅबिनेट सचिवपद न मिळाल्याने सरकारवर होते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:41 IST

केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या ब्लॉगवर यासंबंधी लिहिले की, ‘अधिया यांनी काळ्या पैशांविरोधातील मोहीम तसेच जीएसटी यासारख्या पुढाकारांत उत्तम काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा काही पर्यायी जबाबदाऱ्यांसाठी उपयोग करून घेण्याची सरकारची इच्छा होती. तथापि, त्यांनी मला या महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, ३० नोव्हेंबर २०१८ नंतर एक दिवसही ते काम करू इच्छित नाहीत. आपला वेळ ते आता आपल्या आवडीच्या गोष्टी आणि मुलगा यांनाच देऊ इच्छितात. मी त्यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.’सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील संघर्षात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिलाच, तर अधिया यांना गव्हर्नरपदी बसविले जाईल, असे बोलले जात होते. मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या संपूर्ण बोर्डाची बैठक होत असतानाच दोघांतील संघर्ष निवळला आहे.नेमके काय झाले?जून महिन्यात कॅबिनेट सचिवपद रिक्त झाले तेव्हा हे आपल्याला मिळेल, अशी अधिया यांची अपेक्षा होती. कारण ते सर्वांत ज्येष्ठ अधिकारी होते. तथापि, सरकारने त्यांना हे पद दिले नाही. त्यामुळे ते सरकारवर नाराज आहेत. विशेष म्हणजे अधिया हे पंतप्रधान मोदी यांचे जवळचे अधिकारी समजले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून ते त्यांच्यासोबत काम करीत आहेत.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकArun Jaitleyअरूण जेटली