शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:16 IST

सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाचं वर्णन करताना काश्मीरचा खास उल्लेख केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एका कवितेचा आधार घेतला. काश्मिरी कवी पंडित दिनानाथ यांची कविता वाचून दाखवत सीतारामन यांनी देशाचं महात्म्य अधोरेखित केलं. त्यांनी या कवितेचा हिंदी आणि इंग्रजीतला अनुवाददेखील वाचून दाखवला.निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेल्या कवी पंडित दिनानाथ यांच्या कवितेतल्या ओळी- हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे, हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा, नवजवनों के गर्म खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतनगेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मोदी सरकारनं काश्मीरकडे लक्ष केंद्रीत केलं. जवळपास सात दशकांपासून काश्मीरमध्ये लागू असलेलं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. यानंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कित्येक महिने काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. यानंतर आता हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात काश्मीरचा विशेष उल्लेख केला. 

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370