शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हमीभाव समितीला निवडणूक आयोगाची मंजुरी, कृषिमंत्री तोमर यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:03 IST

MSP News: शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल

 नवी दिल्ली : शेती उत्पादनांना किमान हमीभाव (एमएसपी) देण्यासंदर्भात समिती गठित करण्यासाठी निवडणूक आयोगाने संमती दिली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ही समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.यासंदर्भात समाजवादी पार्टीचे खासदार चौधरी सुखराम सिंग यांनी प्रश्न विचारला होता. एक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर एमएसपीसाठी कायदा तयार करण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही समिती गठित झालेली नसल्याचे मंत्र्यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे. आयोगाने निवडणुकीनंतर ही समिती गठित करावी, असे निर्देश दिल्याने निवडणुकीनंतर समिती गठित केली जाईल, असे  तोमर यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यकसोशल मीडियावरून मुले, महिला व समाजात दुही निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याने यावर नियंत्रण आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्न विचारला होता.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकार