शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 07:43 IST

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर

वायनाड : आमची लढाई राष्ट्रीय भावनेसाठी आणि भारताचा आत्मा जपण्यासाठी आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी येथे विविध जाहीर सभांतून बोलताना सांगितले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर प्रियांका दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी  जाहीर सभा घेतल्या. इंडिया आघाडी आणि काँग्रेस लोकशाही संस्थांना सत्ताधाऱ्यांच्या धोरणांपासून वाचवण्यासाठी लढत असल्याचे त्या म्हणाल्या. वायनाड भूस्खलनातील पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने आपण केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवणार असल्याचे प्रियांका यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीयदृष्ट्या विचार न करता भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या सभांमधून केले.

पर्यटनाला चालना देण्याची गरज

nवायनाडमध्ये भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकतेच अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेकांना हा भाग असुरक्षित वाटू लागला आहे; परंतु हे नैसर्गिक संकट फार मर्यादित भौगोलिक भागापुरते होते.

nआता येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादित करून हा प्रदेश अत्यंत सुंदर आणि सुरक्षित आहे याची जाणीव पर्यटकांना होईल असे प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रियांका यांनी नमूद केले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी