शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Video - दे दणादण! पाणीपुरीवरुन तुफान राडा; दुकानदार-ग्राहक भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:58 IST

दुकानदार आणि ग्राहक यांच्यात रस्त्याच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये हाणामारी झाली आहे.

पाणीपुरीवरून भररस्त्यात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुकानदार आणि ग्राहक यांच्यात रस्त्याच्या मधोमध फिल्मी स्टाईलमध्ये हाणामारी झाली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाणीपुरीवरून झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ कोणीतरी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन जण रस्त्यावर एकमेकांना खूप मारहाण करत आहेत. रस्त्याने लोकांची ये-जा सुरू असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामसेवक नावाचा तरुण हमीरपूरमधील अकिल तिराहे येथे पाणीपुरी विकतो. तो दहा रुपयांना पाच पाणीपुरी विकतो. मात्र गावातील एका तरुणाने त्याला सात पाणीपुरी खायला दे असं सांगून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

पाणीपुरीवरून त्यानंतर जे काही घडले ते तुम्ही व्हायरल क्लिपमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "10 रुपयांमध्ये फक्त 7 का भाऊ?" असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे,  आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक वेळा व्हि़डीओ पाहिला गेला आहे, तर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.