शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मरगळ झटका आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागातील संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधून नोकरशाही २०२२ पर्यंत देशनिर्माणासाठी आणि समाजाच्या बदलत्या गरजांविषयी संवदेनशील राहताना मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन केले.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालये आणि विभागातील संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधून नोकरशाही २०२२ पर्यंत देशनिर्माणासाठी आणि समाजाच्या बदलत्या गरजांविषयी संवदेनशील राहताना मरगळ झटकून काम करण्याचे आवाहन केले. केंद्रातील सचिव, अतिरिक्त सचिव व सहसचिवांशी पंतप्रधान नियमित संवाद साधत आहेत.पंतप्रधान मोदी यांनी केली मधल्या फळीतील अधिका-यांशी चर्चामोदी यांनी निर्णयप्रक्रियेतील मधल्या फळीतील नोकरशहांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी विविध विषयांवर गटनिहाय दोन तास चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी चार गटांत ३८० संचालक आणि उपसचिवांशी संवाद साधला.प्रशासन, भ्रष्टाचार, सार्वजनिक उपक्रम, ई-मार्केट प्लेस, आरोग्य, शिक्षण, कौशल्यविकास, कृषी, परिवहन, राष्टÑीय एकात्मता, जलसंसाधन, स्वच्छ भारत, संस्कृती, दळण-वळण आणि पर्यटन या विषयावर तयारीनिशी येण्यास सांगण्यात आले होते. प्रत्येक गटातील अधिकारी चर्चेसाठी आणि पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी तयारीने आले होते.चार गटांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह, वरिष्ठ अधिकारी आणि सचिवालयातील सचिव उपस्थित होते. शासन प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी यावेळी अधिकाºयांना या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी नावीन्यपूर्व मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत