उपोषणाचा पाचवा दिवस
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
लातूर : जिल्हा क्रीडा कार्यालयात योग्य त्या कागदपत्रांसह रितसर प्रस्ताव दाखल करूनही विशेष घटक योजनेअंतर्गत व्यायामशाळा बांधकाम अनुदान प्रस्तावास मंजुरी देण्यास टाळाटाळ होत असल्याबाबत लाईफ लाईन मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव संजय उदारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.