शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात भयावह प्रकार; तरुणाला जिवंत जाळताना केले शूटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:01 IST

राजस्थानमध्ये राजसमंद येथील एका हॉटेलजवळ निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्याच सुमारास संपूर्ण जिल्ह्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला.

उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद येथील एका हॉटेलजवळ निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. त्याच सुमारास संपूर्ण जिल्ह्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात एका व्यक्तीला एक माणूस खाली पाडतो, कोयत्याने त्याच्यावर वार करतो आणि मग त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवतो, असे दिसत होते.जो मृतदेह हॉटलपाशी सापडला, त्याची हत्या करणाºयाच्या सहकाºयानेच तो व्हिडीओ तयार केला आणि अनेकांना स्वत:हून पोस्ट केला. त्या व्यक्तीला मारून त्याच्यावर रॉकेल ओतून पेटवून देणारा माणूस अभिमानाने आपण हे केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे लव्ह जिहादचे प्रकरण असून, सर्व जिहादींना आपण अशीच शिक्षा करू, असे तो म्हणत आहे. या प्रकरणाची कोणी तरी तक्रार केली. पण पोलिसांनी त्याची नोंद करण्यास टाळाटाळ केली. मात्र व्हिडीओ व्हायरल होताच, त्यांना गुन्हा नोंदवणे भाग पडले. हत्या करणाºया इसमाचे नाव शंभूनाथ असून, तो फरार होता. पण त्याला नंतर अटक करण्यात आली. एकूण आठ जणांना अटक झाली असून, विशेष तपास पथकाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. हत्या करणारा शंभूनाथ कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, हे समजू शकले नाही. प्रत्यक्षात प्रेमाच्या त्रिकोणातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)हा प्रकार बुधवारी घडला. पोलीस अधीक्षक मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद बट्टा शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या माल्दा जिल्ह्यातील आहे. तो राजस्थानात मजुरी करीत असे.

टॅग्स :Crimeगुन्हा