शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Update: केंद्राला कोरोना आणि ओमायक्रॉनच्या क्रॉस इन्फेक्शनची भीती; राज्यांना इशारावजा मार्गदर्शक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 23:08 IST

Omicron Patient have to treat in Special Ward: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र लिहिले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे क्रॉस इन्फेक्शन पसरण्याची शक्यता आहे.

देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थानसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण सापडले आहेत. हा ओमायक्रॉन देशभर पसरू नयेत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारे विविध प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन रुग्णांवर कसे आणि कुठे उपचार करावेत याबाबत केंद्र सरकारने राज्यांना निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. ओमायक्रॉन रुग्णांवर विशेष कोविड रुग्णालयांमध्येच उपचार केले जावेत, तसेच त्यांच्यासाठी अन्य कोरोना रुग्णांपासून वेगळा विभाग असावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र लिहिले आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनमुळे क्रॉस इन्फेक्शन पसरण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्य कर्मचारी, अधिकारी आणि अन्य रुग्णांना या विषाणूची बाधा होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, यासाठी अशा रुग्णांवर वेगळे उपचार करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. जे रुग्ण परदेशातून आले आहेत व जे आमायक्रॉन बाधित झाले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब तातडीने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवून द्यावा. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे. त्यांची वेळोवेळी चाचणी करावी. तसेच ते धोकादायक देशांतून आले आहेत का हे देखील पहावे, असे पत्रात म्हटले आहे. प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्टना त्वरीत शोधण्यात यावे असेही म्हटले आहे.  

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या