शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना गोळ्या झाडून मारले, आई आणि भावाचाही घेतला जीव, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:25 IST

Crime News: पंजाबमधील जालंधर येथे तिहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने कुटुंबातील तीन व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरमधील लंबरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पंजाबमधील जालंधर येथे तिहेरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने कुटुंबातील तीन व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना जालंधरमधील लंबरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. लंबरा येथे टॉवर एन्क्लेव्ह फेज ३ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने वडील, आई आणि भावाची हत्या केली.

हरप्रीत नावाच्या व्यक्तीने वडिलांच्या बंदुकीने आधी वडील मग आई आणि भावाची गोळ्या झाडून हत्या केली. तिहेरी हत्येची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली. तीन हत्यांबाबत जालंधर (ग्रामीण) चे डीसीपी बलबीर सिंह यांनी सांगितले की, आम्हाला संशय आहे की, कुटुंबीयादरम्यान, संपत्तीबाबत वाद होता. हत्येच्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती माहिती देताना बलबीर सिंह म्हणाले की, आरोपी मुलग्याने वडिलांच्या परवाना असलेल्या रायफलमधून वडिलांवर गोळीबार केला. ही गोळी त्यांच्या गळ्याला लागली. त्यानंतर त्यांना वाचवण्यास आलेली आई आणि भावावरही गोळ्या झाडल्या. आरोपी तरुण कोठी नावावर करून देण्यसाठी आई वडिलांवर दबाव आणत होता. त्यावरूनच हा वाद झाला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब