शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन पित्याची कलेक्टरकडे धाव, केली अशी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:18 IST

Uttar Pradesh News: लखीमपूर खेरी येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने प्रसूतीपूर्वीच गर्भात बाळ गमावले. मृत बाळाचा मृतदेह थैलीत घेऊन व्यथित पिता विपीन गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला.  

लखीमपूर खेरी - येथील एका खासगी रुग्णालयात एका महिलेने प्रसूतीपूर्वीच गर्भात बाळ गमावले. मृत बाळाचा मृतदेह थैलीत घेऊन व्यथित पिता विपीन गुप्ता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला.  सीडीओ अभिषेक कुमार आणि सीएमओ डॉ. संतोष गुप्ता यांनी वडिलांची व्यथा ऐकली. प्रशासन तत्काळ घटनास्थळी पोहोचले व हॉस्पिटल सील केले.  विपीनने सांगितले की, गर्भवती पत्नी रूबी (२७) हिला बिजुआ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तिला महेवागंज येथील गोलदार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे नर्सने जबरदस्तीने बाहेर काढले. रूबीला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता, चुकीच्या औषधांमुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

अधिकाऱ्यांना फुटला घाममुलाच्या मृत्यूनंतर, विपीन बराच वेळ भटकत राहिला. जेव्हा विपीन मुलाचा मृतदेह हातात पिशवीत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला, तेव्हा पिशवीत मृतदेह पाहून अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. विपीन अधिकाऱ्यांच्या दारात रडत  राहिला. दरम्यान, तो अधिकाऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगत राहिला की साहेब, कसे तरी मुलाला जिवंत करा. त्याची आई दुसऱ्या रुग्णालयात दाखल आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश