शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:59 IST

Fasttag : फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते.

नवी दिल्ली : येथील टाेलनाक्यांवर हाेणारी गर्दी कमी करणे तसेच टाेल संकलनाचे डिजिटायझेशन करण्यासाठी प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून ‘फास्टटॅग’ असणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी हाेणार असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, १ जानेवारी २०२१ पासून सर्व वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनचालकांना राेख रक्कम देऊन टाेलनाक्यांवर थांबण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळेसाेबत इंधनाचीही बचत हाेणार आहे. जुन्या वाहनांनाही फास्टटॅग लावणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

काय आहे फास्टटॅग?फास्टटॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते. चिपला एक प्रीपेड खाते जाेडलेले असते. टाेलनाक्यावरून जाताना त्या खात्यातून आपाेआप टाेलचे पैसे वळते हाेतात. त्यामुळे जास्त वेळ थांबण्याची गरज राहत नाही.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाका