शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना माल फेकावा लागणार नाही, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभूंना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:09 IST

महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही शेतकºयाला त्याचे उत्पादन यापुढे रस्त्यावर फेकायची वेळ येणार नाही, अशी आशा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना आहे. सरकार शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाला आलेला खर्च द्यायला आणि त्यांना त्यांचे उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवण्यासाठीच्या कृषी निर्यात धोरणावर काम करीत आहे. या विषयाशी संबंधित सगळे घटक आणि जनतेशी लवकरच चर्चा केली जाईल, असे प्रभू म्हणाले.गे्रटर नोएडामध्ये एक्स्पोर्ट मार्टमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसांच्या इंडस फूड नावाच्या शिखर परिषदेच्या उद््घाटनादरम्यान प्रभू ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, या परिषदेत ४३ देशांचे ४०८ प्रतिनिधी सहभागी आहेत. ट्रेड प्रमोशन कौन्सिल आॅफ इंडिया -वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित या परिषदेत भारतीय खरेदीदारांशी आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि प्रतिनिधी उत्पादन खरेदीसाठी थेट बोलू शकतील. प्रभू यांना वाटते की, इंडस फूड आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची परिषद व्हावी. ही पहिलीच वेळ आहे की, जेथे शेतकरी, उत्पादक आणि भारतीय व्यापारी विदेशात न जाता आंतरराष्ट्रीय रिटेल चेन आणि इतर कंपन्यांशी थेट व्यवहार-चर्चा करू शकतात. हे कौतुकास्पद पाऊल आहे. नव्या कृषी निर्यात धोरणाचा विचार केला, तर वस्तुस्थिती बदलेल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होईल असे नाही, तर आपल्या उत्पादनाला जो जास्त भाव देईल त्याला ते विकण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध असेल.याचबरोबर विदेशांत खाद्यान्नाचे वेगवेगळे प्रकार निर्यात करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत.त्यात नागपूर विमानतळावरून जिवंत मेंढ्या-शेळ्या सौदी अरेबियात पाठवण्यासोबत नागपूरची संत्री आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या माध्यमातून स्वस्त दरांनी जगात पोहोचवणेही समाविष्ट आहे. असाच प्रयोग पूर्वोत्तर भारतासाठीही केला जात आहे. दक्षिण भारतातील सागरी भोजन व उत्तर भारतातून गहू व तांदळाची निर्यात वाढवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असेही प्रभू म्हणाले.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूFarmerशेतकरी