शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२३ जानेवारीला राज्यपाल भवनांवर शेतकरी धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:07 IST

Farmer Protest: योगेंद्र यादव यांचे आवाहन, शेतकरी कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याने राजपथवर यावे!

- विकास झाडे लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २६ जानेवारीला राजपथवर शेतकरी मोर्चा काढू. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातून एका सदस्याला पाठवावे, असे आवाहन ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी केले आहे. २३ जानेवारीला प्रत्येक राज्यातील राज्यपालांच्या निवासस्थानावर स्थानिक शेतकऱ्यांनी धडक देण्याचेही आवाहन केले.

या आंदोलनाला शनिवारी ३८ दिवस पूर्ण झाले. तिन्ही कृषी कायदे परत घ्या आणि एमएसपी कायदा लागू करा, यासाठी शेतकरी अडून आहेत. सरकार या मागण्या मान्य करायला तयार नाही. सरकार-शेतकऱ्यांमधील बैठका निष्फळ ठरत आहेत. थंडीने गारठलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी २६ जानेवारी रोजी राजपथवर ट्रॅक्टर मोर्चाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शेतकऱ्याची आत्महत्याn गाझीपूर सीमेवर आंदोलन करीत असलेल्या ७५ वर्षीय कश्मीर सिंह यांनी उडाणपुलाखालील शौचालयात गळफास लावाला. ते उत्तर प्रदेशातील बिलासपूर येथून आले होते. n कश्मीर सिंह यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सरकार म्हणणे ऐकत नाही, म्हणून मी कठोर निर्णय घेतला आहे. माझा अंत्यसंस्कार दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरच करण्यात यावा. आज मुंबईत बैठकn सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक झाली असून, हे आंदोलन प्रत्येक राज्यात पोहोचविण्याचा व आंदोलनाबाबत भ्रम निर्माण केला जातोय, तो पत्रकारांपुढे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. n त्यानुसार, काही नेते विविध राज्यांकडे रवाना झाले आहे. रविवारी मुंबईत बैठक होत आहे. शनिवारी पाऊस आल्याने असंख्य शेतकऱ्यांच्या तंबूत पाणी शिरले. 

टॅग्स :Farmerशेतकरी