शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा उद्या भारत बंद; देशवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 08:10 IST

केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली : २६  मार्च रोजी  संपूर्ण भारतबंद यशस्वी करावा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १२० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत बंद पुकारण्यात आला आहे. 

केंद्र सरकाने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत आणि एमएसपी लागू करावा, यासाठी आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाचे  डॉ. दर्शन पाल यांनी सांगितले की,  सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत देशभरातील सर्व रस्ते आणि रेल्वे वाहतूक, सर्व बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. तथापि, ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत त्या ठिकाणी बंदची गरज नाही. हा भारत बंद यशस्वी करून देशवासीयांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा. 

श्री फतेहगड साहिब येथे किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. ज्यात पंजाबच्या शेतकरी संघटना आणि धार्मिक संघटनांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. डॉ. पाल म्हणाले की, शिवमोगामध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात बेकायदेशीर एफआयआर दाखल करण्यात आली असून, त्याचा आम्ही निषेध करतो.  संयुक्त किसान मोर्चा बिहार विधानसभेत विरोधी सदस्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विरोधकांचा आवाज दाबून त्यांची बदनामी केली आहे.  दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी  हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन