शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना

By मोरेश्वर येरम | Updated: December 12, 2020 14:39 IST

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या चिल्ला सीमेवर रामायण पठणाचा कार्यक्रमपंजाब, हरियाणासह देशाच्या अनेक ठिकाणांहून आणखी शेतकरी दिल्लीकडे रवानादिल्लीच्या सीमांवर पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

दिल्लीनव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा हायवे शेतकरी आज बंद करणार आहेत. तर दिल्ली पोलिसांनी सीमेवरील सुरक्षेत वाढ केली आहे. पंजाब आणि हरियाणासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणखी शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. 

दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'रामायण' पठणाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. चिल्ला सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार टिकरी आणि धानसा सीमेवर देखील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर झाटीकारा सीमेवर फक्त दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. 

ट्रॅक्टर आणि ट्रॅकमधून शेतकरीपंजाब आणि हरियाणासह इतर अनेक ठिकाणांहून शेतकऱ्यांचे लोंढे आता दिल्लीच्या सीमेवर पोहोचत आहेत. ट्रॅकमध्ये बसून अनेक शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली