शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : शेतकऱ्यांचा आज तीन तास चक्काजाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 08:29 IST

Farmers Protest : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदाेलन पुकारले आहे.

नवी दिल्ली  - केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी संघटनांनी शनिवारी ६ फेब्रुवारीला देशव्यापी चक्काजाम आंदाेलन पुकारले आहे. मात्र, त्यात दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरी सहभागी हाेणार नसल्याने या राज्यांमध्ये आंदाेलन हाेणार नसल्याचे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले. फक्त राष्ट्रीय आणि राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केले आहे.दिल्लीच्या सीमेवर दाेन महिन्यांहून अधिक कालावधीपासून शेतकरी आंदाेलन सुरू आहे. त्यावर ताेडगा न निघाल्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदाेलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत देशव्यापी चक्का जाम आंदाेलन करण्यात येणार आहे. राकेश टिकैत यांनी सांगितले, जे शेतकरी दिल्लीला येऊ शकले नाहीत, त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदाेलन करावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच खासगी वाहनातून काेणी आजारी व्यक्ती जात असल्यास अशा वाहनांना राेखणार नसल्याचे  टिकैत यांनी सांगितले आहे. चक्का जाम आंदाेलनाबाबत काेणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे पाेलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणातील पाेलीस सतर्क आहेत....तर देशासमोर मोठे संकट -शरद पवारशेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार असंवेदनशील भूमिका घेत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला. भव्य बॅरिकेडस्‌, तारा आणि रस्त्यावर खिळे ठोकण्यावरून त्यांनी सरकारची निंदा केली. ब्रिटिशांच्या राजवटीतदेखील असे झाल्याचे पाहावयास मिळाले नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात रस नाही, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनIndiaभारत