शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मोर्चा उद्या दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार; सुरक्षा वाढवली, इंटरनेट सेवा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:11 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे.

नवी दिल्ली:  पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे. मार्कंडा नदी पुलाजवळ सीलबंद महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्याऐवजी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक भागात इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक परिणाम न झाल्याने सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहे. दातासिंगवाला हद्दीतील शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हरियाणातूनही अनेक शेतकरी पंजाबच्या सीमेवर पोहोचले आहेत. हळूहळू शेतकऱ्यांचा ताफा वाढत आहे. यावेळी महिलांची संख्याही वाढत आहे. स्त्रिया आपल्या मुलांची जबाबदारी घेत आहेत.

२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे रवाना होणार-

२१ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत, असे शेतकरी नेते पढेर सांगतात. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. डल्लेवाल म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या मान्य करा किंवा आम्हाला दिल्लीत शांततेने बसू द्या. आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, हिंसाचार करू नका.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकार