शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा २६ मार्चला भारत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:55 IST

व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले.

ठळक मुद्देव्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला १२० दिवस होत असल्याच्या निमित्ताने येत्या २६ मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा भारत बंदचा निर्णय घेतला आहे. या दिवशी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याची होळी करून सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले. दि. १९ मार्चला बाजार समिती वाचवा, शेती वाचवा दिवस साजरा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. दि. २६ मार्चला भारत बंद आंदोलन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शांततेत पार पडणार आहे. दि. १ डिसेंबरपासून सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी आणि मंत्रीगटादरम्यान चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी