शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 03:25 IST

नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात उग्र आंदोलन करणारे शेतकरी व हे कायदे राबवायचेच या गोष्टीवर ठाम असलेले केंद्र सरकार यांनी आपापल्या भूमिकांना काहीशी मुरड घालली आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही बाजूंच्या भूमिकेत बदल घडविण्यासाठी पडद्यामागून अनेक प्रयत्न सुरू आहेत.नवीन कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. चक्का जामच्या दिवशी पंजाब, हरयाणा वगळता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला इतर राज्यांत खूप मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर शेतकरी नेत्यांच्या सतत संपर्कात आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. नवीन कृषी कायद्याच्या प्रश्नाचा तिढा लवकरच सुटेल अशी आशा नरेंद्रसिंह तोमर यांनीही व्यक्त केली होती. मात्र पडद्यामागून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत याची माहिती पंतप्रधानांनी उघड केली नव्हती.भाजपचे नेते शेतकरी नेत्यांच्या संपर्कातयासंदर्भात भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपचे काही नेते राकेश टिकैत व नरेश टिकैत यांच्या संपर्कात असून नेमका काय तोडगा काढता येईल याचा वेध घेत आहेत. नवीन कृषी कायद्यांमध्ये नेमक्या काय सुधारणा करता येतील याबद्दलच्या आराखड्यावर भाजप नेते पडद्यामागे टिकैत बंधुंशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर