शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

फैजाबादचं नाव होणार अयोध्या, योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 19:34 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे.

लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज ठेवल्यानंतर आता फैजाबादचं नाव बदलून अयोध्या होणार असल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तीर्थनगरमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाले, अयोध्या आमचा आन, बान आणि शानचं प्रतीक आहे. कोणीही अयोध्येबरोबर अन्याय करू शकत नाही. अयोध्येची ओळख भगवान रामानं होते.आदित्यनाथ यांनी दीपावलीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या दीपोत्सवमध्ये हे विधान केलं आहे. जिल्ह्यात भगवान रामाचे वडील राजा दशरथ यांच्या नावानं मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. अयोध्येबरोबर कोणीही अन्याय करू शकत नाही. पहिले मुख्यमंत्री अयोध्येला येत नव्हते. मी आतापर्यंत 6 वेळा अयोध्येला आलो आहे. रामाच्या पवित्र धरतीवर जाती आणि धर्मामध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही. आज पूर्ण देश आणि उत्तर प्रदेश जाणतो की, अयोध्येला काय पाहिजे आहे. त्यामुळेच आता फैजाबादचं नामकरण अयोध्या करण्यात आलं आहे. दिवाळीच्या निमित्तानं योगी आदित्यनाथ यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे.या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात दक्षिण कोरियाची पहिली महिला किम जोंग सुकही सहभागी होत्या. इलाहाबादचं नाव प्रयागराज केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अनेक शहरांची नावं बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बिहारचे राज्यपाल आणि भाजपा नेते लालजी टंडन यांनी आता लखनऊचंही नामकरणं व्हावं, अशी मागणी केली आहे. लालजी टंडन यांच्या मते लखनऊचं नाव बदलून लक्ष्मणपूर केलं पाहिजे.