शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

स्वच्छ राजकारणासाठी फैसल यांचे लोकवर्गणी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:38 AM

जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी लोकवर्गणी अभियान सुरू केले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी लोकवर्गणी अभियान सुरू केले आहे. परिवर्तनासाठी ही लोकचळवळ आहे. स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी या अभियानाचे भागीदार व्हा व यथाशक्ती देणगी देऊन शाह फैसलला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी टिष्ट्वटरवरून केले आहे.देणगी जमा करण्यासाठी त्यांनी बँकेचा खाते क्रमांकही दिला असून, ई-वॉलेटने देणगी देऊ शकता, असे शाह फैसल यांनी सांगितले.जानेवारीच्या सुरुवातीला सरकारी सेवेचा त्यांनी राजीनामा दिला होता. काश्मीरमधील हिंसाचार, हत्यांचे सत्र, केंद्र सरकारची अनास्था आणि हिंदुत्वावादी शक्तींच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील २० कोटी भारतीय मुस्लिम समुदायाला हक्कांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक देणे; जम्मू-काश्मीरच्या अस्मितेवरील हल्ला व अतिराष्टÑवादाच्या नावाखाली फोफावणाऱ्या असहिष्णू द्वेषमूलक संस्कृतीचा निषेध म्हणून मी राजीनामा दिला, असे फैसल यांनी म्हटले होते.

टॅग्स :terroristदहशतवादी